महापोलीस या वेब पोर्टलवर वैध ई-मेल आयडीसह उमेदवार नोंदणी करतात. नोंदणीनंतर इच्छुक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार नोंदणी केलेल्या ईमेल आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करतात. यंत्रणेमध्ये प्रत्येक पदासाठी विशिष्ट निकष ( शिक्षण, किमान आणि कमाल वयोमर्यादा) लागू आहेत.

संस्थापक

व्यवस्थापक

संस्थापक

व्यवस्थापक